Information

हस्ती सुलभ क़र्ज़ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रांची यादी

Required Documents:

  • बँकेच्या छापील नमुन्यातील क़र्ज़ मागणी अर्ज़
  • शॉप अक्ट लायसंस (अद्यावत व् नुतनीकरण केलेले) किंवा ग्रामपंचायातीचा व्यवसाय आस्ल्याबाबतचा दाखला.
  • व्यवसाय असलेल्या जागेचा उतारा किंवा भाड़े पावती
  • आढावा नफा-तोटा पत्रक
  • कर्जासाठी तारण देत असलेल्या मिळकतीचे दोन उतारे व त्याची चतुसीमा
  • जामिन दारांच्या उत्पन्नाचे दाखले व फोटो
  • कर्ज़दाराचा फोटो
  • कर्ज़दाराचे रेशनकार्डची सर्टिफाइड ज़ेरोक्स प्रत
  • तारण देत आसलेल्या मिळकतीचे मूळ खरेदिखत
Top